Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'सब-या' चित्रपटाचे चित्रीकरण संपन्न्

कोयनानगर (पाटण) - संजय डुबल - दि. 28-  कोयनानगर येथे कोयना फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत *सबऱ्या* या मराठी चित्रपटातील काही सीन्स चे चित्रीकरण सातारा कोयनानगर परिसरातील धक्का येथे चित्रकरण झाले.
     या चित्रीकरणात कलाकार प्रमोद कदम व अंजली शिंदे यांनी सहभाग घेतला. 
सदर चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 'सबऱ्या' या चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी  संपूर्ण टीमला 'आर्टिस्ट कास्टिंग ऑडिशन ग्रुप' आणि 'ओम तेजा प्रोडक्शनचे' प्रमुख व अभिनेते महादेव शिरोळकर यांनी उपस्थिती राहत शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement