Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


विधानसभा स्पिकर अॕड. राहुल नार्वेकर यांचा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत साजरा... 'जियो हजारो साल' या वाद्यवृ़ंदाने वाढदिवस जल्लोशात साजरा.

मुंबई (कुलाबा) - संजय डुबल - कुलाबा मतदार संघाचे आमदार व विधानसभा स्पिकर अॕड. राहुल नार्वेकर यांचा कुलाबा येथे वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला..या वेळी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहुन अॕड. राहुल नार्वेकर यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या... कुलाबा मतदार संघातील हजारो मतदार, कार्यकर्ते, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवारांनी नार्वेकर यांना प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा दिल्या..

     या वेळी ट्विंकल राजु भोसले प्रेझेंटस 'जियो हजारो साल'  या संगीतमय कार्यक्रमाने हजारो रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत रसिक प्रेषकांची दाद मिळवत. मराठी, हिंदीतील एका पेक्षा एक अजरामर गीतांचे बहारदार सादरी करनाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 
       'जियो हजारो साल' ची टिम संगीत संयोजक रूपेश खरात व टीम रोशन कांबळे, गणेश पडवळ,गणेश पुजारे,दिलीप जाधव, हरिष मोरे, अविनाश मोरे, निखिल महाराव, सतिश पारकर, ऋषिकेश रेडकर, क्रीश गावन, सागर म्हसकर, परेश दाभोळकर (निवेदक) 
       गायक टिम - पंकज गमरे, सायबा ओव्हाळ, आल्हाद अवस्क,  गुर्जितसिंह बेदी, संचिता बोरसकर, सुचित्रा लोंढे, प्रज्ञा वाळुंजु, मैथीली शिनाॕय, रूपा अंब्रूळे, विजय कांबळे, शाम मोहिते, विद्या वाघमारे, (नृत्यांगना) संदीप वगळ            (छायाचित्रकार), ड्यारी परेरा, महेश सावंत (साऊंड),पांडुरंग गुरव (तुतारी वादक) आनंदराव  कुंभार, आदींना बहारदार सादरीकरण केले.
'जियो हजारो साल' चे व्यवस्थापन विजय कांबळे व शाम मोहिते यांनी केले.     
        सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा वाढदिवसाचा सोहळा अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला.तर  हा कार्यक्रम ट्विंकल राजु भोसले यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement