Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


धामणी कोतवाल राजेंद्र दामू गायकवाड यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत.

पाटण -चंद्रकांत सुतारः प्रतिनिधी - कै. राजेंद्र दामू गायकवाड सजा धामणी कोतवाल, सदर कोतवाल यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.   लोकसहभागातील वर्गणीतून कोतवाल राजेंद्र दामू गायकवाड सजा धामणी यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी व मुलगा त्यांना 75 हजार रुपये चे किसान विकास पत्र ठेवची पत्र देण्यात आले. 
     कुटुंबास मदत म्हणून  उपविभागीय अधिकारी प्रांत सुनिल गाढे, संगायो नायब तहसीलदार बोरकर, रावसाहेब, तलाठी, संघटना अध्यक्ष लुगडे अlण्णा, आजी-माजी  घाडगे, कोतवाल, अध्यक्ष मोहन कवर, उपाध्यक्ष दीपक इंगवले, आकाश कदम, सूर्यवंशी अlण्णा यांच्या उपस्थित देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement