Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


ओबीसी संघटना पाटण मरळी विभाग अध्यक्ष शुभम सुतार व मानवाधिकार संघटना दिल्ली सातारा जिल्हा सरचिटणीस यांच्यावतीने कराड शाखा पुरवठा अधिकारी अष्टेकर यांचा सन्मान

पाटण- चंद्रकांत सुतार (प्रतिनीधी)-
     

       नुकताच कराड येथील, नगरपालिका शाळा क्रमांक 9 मध्ये, सकाळीं 11 वा संपन्न  झालेल्या 'कराड वार्ता सन्मान सोहळ्यात' कराड तहसील कार्यालतील पुरवठा शाखेचे मा .एम. एस. अष्टेकर यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 
   उपविभागीय अधिकारी कार्यालय कराडचे नायब तहसीलदार विजय माने यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
    झोपडपट्टीतील  गोरगरीब, रहिवासी कुटुंब, यांना घरोघरी जाऊन सर्वसामान्य जनतेस अन्नधान्याचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी विषेश प्रयत्न केल्याने त्यांचा सत्कार झाला.
       या कार्यक्रमास ओबीसी संघटना पाटण मरळी विभाग अध्यक्ष शुभम सुतार, मानवाधिकार संघटना दिल्ली - सातारा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत सुतार, महेश गुरव, प्रतीक्षा पोळ, आदींनी या कार्यक्रमास उपस्थित राहत, एम. एस अष्टेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन  केले. 
       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement