Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट

पाटण - कोयनानगर . - दि. २६ एप्रिल २०२३
पाणी पातळी: २०९५' ००"
पाणीसाठा: ४०.६३ TMC
   कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू असून नदीपात्रामध्ये २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. 
     सिंचनासाठी आणि पिण्यासाठी मागणी वाढल्यामुळे उद्या सकाळी ११:०० वा कोयना धरणाचे नदी विमोचक उघडून ५०० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे असे कोयना धरन व्यवस्थापना कडुन कळवण्यात आले आहे.

एकुण विसर्ग- २६०० क्युसेक्स

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement