Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मिठापुर गावातील भयभित जनता

मिठापुर गावातील भयभित जनता

मुंबई . संजय डुबल - काल दि. १६ जुन रोजी संध्याकाळ  पासुन जवळपास रात्रभर, गुजरात मधील मिठापुर या  गावात वादळाने आक्राळ विक्राळ भयानक रोद्र रूप धारण केले होते. 
सदर वादळाच्य तडाख्यात छोट्या मोठ्या वाहनांचे नुकसान व अनेक घरांची छपरे उडुन गेली. या वादळाने स्थानिक रहिवासी यांचे मोठे नुकसान झाल्याने  तेथील जनता हतबल झाली आहे.
       सु. बा. सरपडवळ मुंबईचे पत्रकार नाट्य समीक्षक यांचे चुलत बंधू रमेश पडवळ यांनी तेथील वादळाची तीव्रता पाहुन काही क्षणचित्रे  आपल्या न्युज चॕनल साठी पाठवली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement