Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


संजय कदम यांचे अल्पशा आजाराने निधन

संजय कदम यांचे अल्पशा आजाराने निधन

पाटण -  पाटण नगरीतील जुने जाणते आपल्या विचारांशी ठाम कट्टर असणारे,धाडशी व्यायामपट्टू पहिलवान पाटण शहराचे पहिले माजी शिवसेना शहर अध्यक्ष कै. संजय कदम.आमची चालती -बोलती व्यायाम शाळा.यांना भेटल्यावर व्यायामाशिवाय दुसरा कुठला विषयच रंगत नसे.अनेक युवकांना व्यायामाबद्दल जागृत करणे हेच यांचे ध्येय होते.लोकसंग्रही सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारे व्यक्तीमत्व वयाच्या ५७ व्या वर्षी काळाच्या पडद्या आड झाले. त्यांचा मोठा मित्र परिवार पोरका झाला. त्यांच्यl  पश्चात मुलगा मुलगी जावई असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement