Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

                   विशेष सूचना

संजय डुबल-  कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाचे एक युनिट कार्यान्वित असून कोयना नदीमध्ये 1050 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे.

उद्या दि. 27 जुलै 2023 रोजी दुपारी 4:00 वा. कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करणे नियोजित आहे. यामुळे कोयना नदीमध्ये सोडणेत येणारा एकूण विसर्ग 2100 क्युसेक्स होईल. 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement