कोयनानगर - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह-
दिनांक: 27/09/2023
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: 2153' 06" (656.387 मी)
धरण साठवण:
एकूण: 92.38 TMC (87.77%)
थेट: 87.26 TMC (87.15%)
आवक: 3,975 क्युसेक
डिस्चार्ज
KDPH: 00 क्युसेक.
कोयना नदीत *एकूण विसर्ग*: 00 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस: (दैनिक/संचयी)
कोयना : ०५/३९२२
नवजा: ०६/५५४९
महाबळेश्वर : १६/५३४३
0 टिप्पण्या