Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मराठा आरक्षण. मनोज जरांगे पाटील यांची कन्या हिने मोर्चात सहभाग घेत पाठींबा दिला.

मराठा समाजाच्या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीचा सहभाग,
आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बुलढाण्यात सकल मराठा क्रांती मोर्चाने भव्य मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने मराठा बांधव एकवटले आहेत. 
 आज मनोज जरांगे पाटील यांची कन्या हिने मोर्चात सहभाग घेत पाठींबा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement