Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


बसला रिक्षाची धडक. रिक्षाचालक जखमी. गोरेगाव संतोष नगर येथील घटना.

मुंबई - दि. 3 - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - गोरेगाव येथील संतोष नगर बसथांब्यावर उभ्या असलेल्या बस ला पाठीमागून रिक्षा ने धडक दिल्याने रिक्षा चालक जखमी झाला. यात रिक्षाचेही नुकसान झाले.
या बाबतचे सविस्तरवृत्त असे की दुपारी 2.30 वाजे दरम्यान संतोष नगर बस थांब्यावर प्रवासी उतरण्यासाठी उभी असता, उभ्या बस ला रिक्षा ने पाठीमागुन जोराची धडक दिल्याने रिक्षा  चालकाला डोक्याला मार लागुन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. 
     सुदैवाने रिक्षात कोणीही प्रवासी नव्हते. व बस मधील कोणीही जखमी झाले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement