Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मराठा आरक्षण मिळावे व गुणरत्न सदावर्ते यांचे अटकेसंदर्भात पाण्याच्या टाकीवर अनोखे अंदोलन...

भूम - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह-  राळेसांगवी, तालुका भूम, जिल्हा - धाराशिव येथील सहा तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्या संदर्भात अनोखे आंदोलन करुन मराठा अंदोलनास पाठींबा देत आहेत. 
गावातील दीडशे फूट उंच पाण्याचे टाकीवर सकाळी सात वाजल्यापासून सदर युवक उपोषणास बसले असुन या अनोख्या अंदोलनात हर्षद टाळके, अजय टाळके, सुमित टाळके, रामराजे चकोर, निखिल धोत्रे, प्रवीण टाळके, प्रज्वल टाळके या युवकांनी  आंदोलनात सहभाग घेतला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement