भुम - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह-   सकल मराठा समाज व धनगर समाज पाट सांगवी, तालुका - भुम,  जिल्हा धाराशिव येथे  मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी  पाटसांगवी येथे आमरण उपोषणाला सुरुवात. 
  दत्ता  इंदलकर, किरण खांडे, बालाजी रांजवन, सचिन नायकिंदे, योगेश नायकिंदे, स्वप्नील नाईकनवरे, योगिता मिसाळ आदींनी उपोषणात सहभागी होत अंदोलनास पाठींबा दिला.