Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट व सूचना

कोयना धरण व्यवस्थापन कडून आज महत्वाची सूचना जारी. 

कोयना नगर - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दुसरे युनिट आज दि 26 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:30 वा सुरू करण्यात आले असल्याने 
कोयना नदीपात्रामध्ये 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement