Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका.

मुंबई : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (संजय डूबल )- मराठी  हिंदी चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला.
      श्रेयसला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याने   मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व त्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
      अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला.  श्रेयस तळपदे आज 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होता आणि शूटिंग संपल्यानंतर तो घरी पोहोचला. अस्वस्थ वाटू लागल्याने व छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
       त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement