मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (गणेश तळेकर ) - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त अनेक स्पर्धा घेण्यात येत आहे. कलाकार यांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन फॉम भरून पाठवणे..!
नाट्य जागर स्पर्धा प्रवेश लिंक
एकांकिका - https://forms.gle/RVTho7EaXgJubAcv6
नाट्य वाचन - https://forms.gle/x8ePDxGMEsBPXZn49
नाट्य संगीत पद - https://forms.gle/Up5wowSrgSFgC4W26
बालनाट्य - https://forms.gle/MaXet1Uanu2fsqAs6
एकपात्री - https://forms.gle/TD2tTv5JSkh93uaeA
नाट्य छटा - https://forms.gle/mGRUuhkDUS4nUhHg9
गणेश तळेकर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद.
मुंबई एकांकिका प्रमुख
जाहिरात
0 टिप्पण्या