माहीम येथील सरस्वती मंदिर येथे पार पडलेल्या रंग बरसे 2024 मध्ये उपस्थित सर्वांनीच आपापल्या सुप्त कलागुणाना वाव देत तसेच विविध खेळ, नृत्य सादरीकरनासह महिला व पुरुषांच्या रँम्पवाॕक स्पर्धाही पार पडल्या. या वेळी अनेक अनुभवी तसेच नवोदितांनी प्रथमच स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्यातील कालागुणांचे सादरीकरण केले.
भोसले, व सह निर्मिती प्रमुख सुचित्रा लोंढे.
भोसले, व सह निर्मिती प्रमुख सुचित्रा लोंढे.
या वेळी पार पडालेल्या सोहळ्यात 'रंगबरसे 2024' पुरुष गटात रंग बरसे 2024 चा मान संदीप वगळ, प्रथम विजेता रुपेश खरात, तर द्वितीय विजेता वेदांत कुलकर्णी ठरले...
तर महिला गटात रंग बरसे 2024 पूजा पवार, प्रथम विजेती राजराणी खोसला तर द्वितीय विजेती रिया कुलकर्णी यांनी मान पटकवाला.या स्पर्धेसाठी किरण गौर, संदीप वगळ, नरेंद्र कुलकर्णी, सँन्ड्रा डिसिल्वा, किरण गौर, पुजा पवार, शर्मिष्ठा कुलकर्णी आदींनी ज्यूरी म्हणून काम पहिले.
रंग बरसे 2024 vol.3 या कार्यक्रमाची ट्विंकल भोसले, सुचित्रा लोंढे यांनी निर्मिती केली, या कार्यक्रमास किरण गौर, सँन्ड्रा डिसिल्वा, संतोष सुर्वे, किरण चव्हाण, अजिनाथ गाडेकर, सुभाष तोंडवळकर, गिरीधर रामटेके, सतीश पारकर, संदीप वगळ, अलका कांबळे, वर्षा कांबळे, माधुरी ऐवाळे, दीप्ती वगळ, सानिका कांबळे, सानिका माने, ऋतुजा माने, साहिल रामटेके, भावेश हुलीमनी, अतुल कारभारी,गायिका मैथिली शेनोय, संगीतकार रुपेश खरात, लेखक व गीतकार विजय कांबळे, अभिनेत्री रिया कुलकर्णी, अभिनेत्री शर्मिष्ठा कुलकर्णी आणि चित्रपट अभिनेता संजय डुबल आदींनी सहभागी होत, रंग बरसे 2024 - vol 3 मध्ये रंग भरला.
पाडले. तर छायाचित्रणाची जबाबदारी डेरिक परेरा यांनी पार पडली.
जाहिरात 
सदर कार्यक्रम रुपेश खरात, संदीप वगळ, दीप्ती वगळ, सतीश पारकर, विजय कांबळे, मैथिली शेनोय तसेच या कार्यक्रमाच्या निर्मिती प्रमुख ट्विंकल भोसले, सुचित्रा लोंढे आदींनी परिश्रम घेऊन यशस्वी केला.
कार्यक्रमास उपस्थित सर्वांना यावेळी आकर्षक गिफ्ट देऊन ट्विंकल भोसले व सुचित्रा लोंढे यांनी आभार व्यक्त केले.
जाहिरात
सर्व छायाचित्र - संजय डुबल


0 टिप्पण्या