Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मुंबईतील पत्रकार हितासाठी 'माई' पत्रकार संघटनेने मुंबई महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त यांची पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी घेतली भेट...

मुंबई -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (गणेश तळेकर ) मुंबईतील पत्रकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच माई संघटना यांच्यामार्फत मुंबई महानगरपालिकेतल्या सर्व रुग्णालयात पत्रकारांना मोफत उपचार व्हावा.. बीएमसी मधूनं पत्रकारांना सवलत मिळावी व मुंबई महानगरपालिकेतल्या  सुविधांमध्ये पत्रकारांचा विचार करावा यासाठी माई संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर ,संघटन कोषाध्यक्ष चेतन काशीकर , अनिल जाधव, सुनिल शिंदे आणि  पदाधिकाऱ्यांनी घेतली मुंबई महानगरपालिकेतल्या अतिरिक्त आयुक्त चोरे यांची भेट
संघटनेच्या व पदाधिकार्याच्या व चळवळीच्या कामाची माहिती दिली
 शीतल करदेकर,    चेतन काशीकर यांनी  पत्रकारांच्या विविध प्रश्नावर संघटना करत  असलेल्या कामाची ,भूमिकेचे माहिती दिली,
मुंबई महानगर पालिकेच्या जनहिताच्या कार्य व उपक्रमांच्या जनसंवादात माई संघटनेचा  सहभाग असेल,तसेच  मुंबईतील  पत्रकार हितासाठी मुंबई मनपाचे अमुल्य योगदान असावे अशी विनंती केली!
                                  जाहिरात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement