Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


२६ वा सांस्कृतिक कलादर्पण महोत्सवात गणेश तळेकर लिखित व दिग्दर्शीत 'माझा बाबा' या लघुपटास उत्कृष्ट सामाजिक विषयाचा पुरस्काराने सन्मान...

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ( संजय डूबल )
चंद्रशेखर सांडवे प्रस्तुत २६ वा सांस्कृतिक कलादर्पण महोत्सव नुकताच दादर शिवाजी मंदिर येथे संपन्न झाला.
     यावेळी पार पडलेल्या लघुपट महोत्सवात, 09 Entertainment production  & VPR Production    यांची निर्मिती असलेली तसेच गणेश तळेकर यांनी लेखन व दिग्दर्शन केलेला लघुपट 'माझा बाबा' या लघुपटास सांस्कृतिक कलादर्पण महोत्सव - २०२४ च्या महोत्सवात उत्कृष्ट सामाजिक विषयाचा पुरस्कार देऊन लेखक व दिग्दर्शक गणेश तळेकर यांना आणि विशेष लक्षवेधी अभिनेता म्हणून सुरेश डाले यांना प्रसिद्ध लेखक श्री रवींद्र आवटी व प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
                 माझे बाबा चे लेखक व दिग्दर्शक

     गणेश तळेकर यांना अनेक मान्यवर तसेच मित्र परिवार यांनी यावेळी भरभरून शुभेच्छा दिल्या.
                                 जाहिरात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement