मराठी मनाचा मानबिंदु,
मराठी अस्मितेचा मान,
प्रत्येकाला हवा हवा वाटनारा आपला पुरस्कार*
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २६ वा "सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळा २०२४"
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २६ वा "सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळा २०२४"
"यंदाच्या 2023 मधील 10 सिनेमांची निवड"
निवड समिति मधील सन्माननीय परीक्षक म्हणून जेष्ठ दिग्दर्शक राजू पार्सेकर, जेष्ठ दिग्दर्शक मनोहर सरवणकर, अभिनेता अशोक कुलकर्णी,दिग्दर्शक सुनील खेडेकर,लेखक महेंद्र पाटिल,दिग्दर्शक विजय राणे,दिग्दर्शक चंद्रशेखर सांडवे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी पुढील सिनेमांची निवड केली.
मानाचा अन स्नेहाचा ...गौरव सोहळा प्रेमाचा
पुन्हा लवकरच.....कारण यंदा साजरा करतोय २६ वे वर्ष आपल्या सर्वांच्या साक्षीने साजरा होणार भव्य चित्रपट महोत्सव २०२४
या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, बालकलाकार भार्गव जगताप आणि श्री शिवाजी नाट्य मंदिरचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
जाहिरात


0 टिप्पण्या