Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार नाट्य सिने अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर…!

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (संजय डुबल )अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई च्या वतीने दरवर्षी १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. आणि ( लीला मेहता पुरस्कृत भारर्गराव पांगे कार्यकर्ता पुरस्कार ) गणेश तळेकर यांना जाहीर.                          अभिनेते अशोक सराफ

मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले व पुरस्कार जाहीर केले.

                       अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी 

यंदाच्या वर्षी १४ जून २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, पश्चिम, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता सर्व पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.

                              गणेश तळेकर

नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो. यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला ‘नाट्यकलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री. प्रशांत दामले यांनी केले आहे.

                                जाहिरात

*संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार वेलनेस सेंटर चालू करणे आहे.*

महिना लाखो रुपये कमावण्याची सुवर्ण संधी.

सर्व पँथी चे डॉक्टर्स,

अणि इतर कोणीही हे सेंटर चालऊ शकतात.

त्यासाठी कमीत कमी 250 चौ.फूट जागेची आवश्यकता

3000  प्रकारचे आजार बरे करण्याची क्षमता असणारे अत्याधुनिक मशीन 

(प्रत्येक आजाराचे वेगळे प्रोग्रॅम आहेत)

स्वतः केंद्रीय मंत्री मा.ना.नितीन गडकरी साहेब ,

माजी आरोग्य मंत्री ना.श्री राजेश टोपे साहेब आणि अनेक मान्यवर हे मशीन वापरत आहेत.

पेटंट प्रमाण पत्र

सरकारी प्रमाणपत्र

आयएसओ प्रमाणपत्र 

अणि अनेक प्रमाणपत्र सोबत मिळणार.

*(FDA, CDSCO, RoHS, NABL, CE, AND ISO-1345:2016)*

आजपर्यंत 5000 वर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

अनेक हॉस्पिटल्स चे क्लिनिकल ट्रायल रिपोर्टस.

डायबिटीस आजारावर एकाच तासात रक्तातील साखर कमी झाल्याचा रिझल्ट मिळतो.

कॉलेस्ट्रॉल देखील कमी झाल्याचे पाहता येईल .

अनेक आजार या मशीन मुळे बरे होतात कारण हे मशीन डायरेक्ट शरीरातील सेल्स वर काम करते.

शरीरातील रक्त प्यूरिफाय करते.

त्यामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

संपर्क क्र:- *9833 82 92 32* 

Delphine's Health Revitalize Pvt.Ltd.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement