मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष
ना वशिला, ना ओळख :थेट मिळते मदत, गोरगरीब - गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ठरला आशेचा किरण...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत ( empanel ) करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख..
दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ११ महिन्यात एकूण २६७ कोटी ५१ लक्ष अर्थसहाय्य वितरित...
मु.वै.स.क. मंत्रालय, मुंबई कार्यालयामधून तब्बल २४३ कोटींपेक्षा अधिक तर मु.वै.स.क.,नागपूर कार्यालय मधून २४ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप...
३२,००० हुन अधिक गंभीर रुग्णांचे वाचले प्राण
( एकूण ३२,१२७ )...
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही;ऑनलाइन अर्जावर रुग्णांना मिळते मदत...
रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करा आणि मदत मिळवा...
यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा, आणि स्वतः अर्ज करा.
यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या १ वर्ष ११ महिन्यात ३२,००० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण २६७ कोटी ५१ लक्ष रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.
जाहिरात 
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी , कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया , सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात , विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण , जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
जाहिरात
जाहिरात 
#EknathShindeCM #cmeknathshinde #mangeshchivate #DrShrikantEknathShinde #EknathShinde #EknathShindeSaheb #CMOMaharashtra #CMReliefFund #helpinghands #shindesarkar #DevendraFadnavis #maharashtra


0 टिप्पण्या