Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट

कोयना धरण अपडेट 

कोयनानगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल 
दिनांक : 27/07/2024
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: 2144'06'' (653.644 मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 82.98 TMC (78.84%)
 थेट: 77.86 TMC (77.76%)

 आवक : 45,826 क्युसेक.
 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 30,000 क्युसेक.
 KDPH: 2100 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: 32,100 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 93/3348
 नवजा- 105/3899
 महाबळेश्वर- 182/3557


कोयना धरण...

आज दि. २७ जुलै रोजी सकाळी ९:०० वा. सांडव्यावरील विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग नियोजित होते. सदर वाढ तात्पुरती स्थगित करणेत येत आहे. सुधारित वेळ अलाहिदा कळविणेत येईल.

सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०,००० क्युसेक्स विसर्ग चालू आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह *एकूण विसर्ग ३२१०० क्युसेक्स आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement