कोयना धरण अपडेट
कोयनानगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
दिनांक: 28/07/2024
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: 2145'08'' (653.999 मी)
धरण साठवण:
एकूण: 84.03 TMC (79.84%)
थेट: 78.91 TMC (78.81%)
आवक : 39,641 क्युसेक.
डिस्चार्ज
रेडियल गेट: 30,000 क्युसेक.
KDPH: 2100 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: 32,100 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी)
कोयना- 57/3405
नवजा- ८९/३९८८
महाबळेश्वर- 105/3662
0 टिप्पण्या