Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट

कोयना धरण अपडेट 
कोयनानगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - 
दिनांक: 23/07/2024
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: 2123'09'' (647.319 मी) 
 
धरण साठवण:
 एकूण: 64.55 TMC (61.33%)
 थेट: 59.43 TMC (59.35%)

आवक : 47,693 क्युसेक.

 डिस्चार्ज
 KDPH: 00 क्युसेक.
 कोयना नदीत एकूण विसर्ग: 00 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 163/2732
 नवजा- 145/3228
 महाबळेश्वर- 140/2644

                          महत्त्वाची सूचना

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे आज दि. 23 जुलै 2024 रोजी सकाळी 10:00 वा. कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement