Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट... कोयना नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा....

कोयना धरण अपडेट 

कोयना नगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह :- आज दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वा. धरणामध्ये एकूण ७५.२६ टीएमसी ७१.५१ % पाणीसाठा झाला आहे.
                   कोयना धरण संग्राहीत छायाचित्र 
पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज संध्याकाळी ४:०० वा. धरणाची वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १०००० क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार असून येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ११०५० क्युसेक्स असेल.

कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.


 दिनांक: 25/07/2024

 वेळ: सकाळी 08:00

 पाण्याची पातळी: 2135'10'' (651.002 मी) 

   धरण साठवण:
 एकूण: 75.26 TMC (71.51%)
 थेट: 70.14 TMC (70.05%)

आवक : ७५,२१५ क्युसेक

डिस्चार्ज KDPH: 1050 क्युसेक.

कोयना नदीत एकूण विसर्ग : 1050 क्युसेक

मिमी मध्ये पाऊस-(दैनिक/संचयी) 
कोयना- 163/3057
नवजा- २३७/३६२२
महाबळेश्वर- 307/3108

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement