कोयना धरण अपडेट
कोयनानगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
दिनांक: ०६/०७/२०२४
वेळ: सकाळी 08:00
धरण साठवण:
एकूण: 27.27 TMC (25.91%)
थेट: 22.15 TMC (22.12%)
आवक : 21,811 क्युसेक.
डिस्चार्ज
KDPH: 00 क्युसेक.
कोयना नदीत *एकूण विसर्ग*: 00 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस-(दैनिक/संचयी)
कोयना- 129/1361
नवजा- 107/1454
महाबळेश्वर- 59/1188
0 टिप्पण्या