Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पाव्हणं जरा जपून' कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

'पाव्हणं जरा जपून' कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसा
आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - लावण्य दरबारच्या कार्यक्रमाच्या यशस्वी वाटचालीllच्याl अभूतपूर्व यशानंतर सादर करीत आहेत स्मित हरी प्रोडक्शन 
 सौ स्मिता हरि पाटणकर व कविता गडवी प्रस्तुत सात लावण्यवती अप्सरा सह कार्यक्रम " पाव्हण जरा जपून"
संकल्पना -हरी पाटणकर संगीत- प्रकाश सानप,  नृत्य- दिग्दर्शक संदेश पाटील, व्यवस्थापक -बाबु राणे, गायिका संगीता पांचाळ, गायक धीरज कुमार. 
                                 जाहिरात 
पावन जरा जपून हा कार्यक्रम 3 जुलै 2024
बुधवार रोजी दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे सादर झाला 
सदर कार्यक्रमास प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद भेटला 
विविध लावण्यांवरती सात लावण्यवती अप्सरांनी उत्कृष्ट असा लावणी डान्स केला अक्षरशा प्रेक्षकांना नाचवलं, प्रेक्षकांचा टाळ्या, शिट्या  यांचा पाऊस पडला. 
                                  जाहिरात 
        सात लावण्या अप्सरांनी आपल्या नृत्यांनी प्रेक्षकांना मोहन टाकले लावणीच्या नृत्या वरती सर्व प्रेक्षक नाच परत थिरकले लोककला पारंपारिक नृत्य लावणी बघण्यासाठी नाट्य रसिक सांस्कृतिक लावणी कार्यक्रमच मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते,  या वेळी महिला प्रेक्षकांची उपस्थिती लक्षनीय होती.                          जाहिरात 
       सदर कार्यक्रम 12 जुलै 2024 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता नवी मुंबई येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती हरी पाटणकर यांनी दिली. संपर्क - 9324459021

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement