कोयना धरण अपडेट
कोयनानगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह :संजय डुबल
दिनांक: 31/07/2024
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: २१४७'०५'' (६५४.५३३ मी)
धरण साठवण:
एकूण: 85.59 TMC (81.32%)
थेट: 80.47 TMC (80.36%)
आवक : 42,787 क्युसेक.
डिस्चार्ज
रेडियल गेट: 40,000 क्युसेक.
KDPH: 2100 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: ४२,१०० क्युसेक
मिमी मध्ये पाऊस-(दैनिक/संचयी)
कोयना- 92/3675
नवजा- 158/4312
महाबळेश्वर- 101/4014
0 टिप्पण्या