Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट... कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे...

कोयना धरण अपडेट 

कोयनानगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - आज दि. २५ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५ वा. धरणामध्ये एकूण ७८.२९ टीएमसी ७४.३८ % पाणीसाठा झाला आहे.
 आज सायंकाळी 5 वाजता धरणाचे वक्र दरवाजे उघडले 

सद्यस्थितीत सांडव्यावरून १०००० विसर्ग चालू आहे.  तथापि, पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने येव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी 
आज संध्याकाळी ७:०० वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून २०००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग २१०५० क्युसेक्स असेल.

कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

कोयना धरण
दिनांक: 25/07/2024
वेळ: संध्याकाळी 05:00   २१३९'०३'' (६५२.०४३ मी) 

धरण साठवण:
एकूण: 78.29 TMC (74.38%)
थेट: 73.17 TMC (73.07%)

आवक : ८५,९३७ क्युसेक.

 डिस्चार्ज
रेडियल गेट: 10,000 क्युसेक.
KDPH:          1050 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग : 11,050 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 

 कोयना- 90/3147

 नवजा- ७०/३६९२

 महाबळेश्वर- 77/3185

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement