Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट...

कोयना धरण अपडेट 

कोयनानगर, आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल )
 दिनांक: 30/08/2024
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: 2162'00'' (658.978 मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 103.30 TMC (98.15%)
 थेट: 98.18 TMC (98.05%)

 आवक : 19,240 क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 11,285 क्युसेक.
 KDPH: 2100 क्युसेक.

 कोयना नदीत एकूण विसर्ग: १३,३८५ क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 31/4963
 नवजा- ०३/५८३१
 महाबळेश्वर- ०५/५६४७

कोयना धरणात एकूण: 103.30 TMC (98.15%) पाणी साठा झाला असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 2     TMC  पाणीसाठ्या ची गरज आहे...कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने, कोयना नदीतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. 
सध्याचा विसर्ग 13385 क्युसेक आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement