Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट, विसर्गात होणार वाढ...नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा....

कोयना धरण अपडेट, विसर्गात होणार वाढ...
नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा....

कोयनानगर:आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह(संजय डुबल) पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६:०० वा. सांडव्यावरील विसर्ग वाढवून ३०,००० क्युसेक्स करण्यात येणार आहे. येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३२,१०० क्युसेक्स असेल.

कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement