कोयना धरण अपडेट
कोयनानगर:आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह: (संजय डुबल)
दिनांक: 26/08/2024
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: २१५६'०२'' (६५७.२०० मी)
कोयना धरण संग्रहित छायाचित्र
धरण साठवण:
एकूण: 95.79 TMC (91.01%)
थेट: 90.67 TMC (90.55%)
आवक : 39,506 क्युसेक.
डिस्चार्ज
रेडियल गेट: 00 क्युसेक.
KDPH: 00 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: 00 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस-(दैनिक/संचयी)
कोयना- 146/4634
नवजा- 152/5491
महाबळेश्वर- 145/5265
0 टिप्पण्या