Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा...


कोयना धरण अपडेट 

कोयनानगर :आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल)
 दिनांक: 27/08/2024
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: २१५८'०७'' (६५७.९३६ मी) 
 
                    कोयना धरण संग्राहीत छायाचित्र 
धरण साठवण:
 एकूण: 98.89 TMC (93.96%)
 थेट: 93.77 TMC (93.65%)

 आवक : 38,271 क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 00 क्युसेक.
 KDPH: 00 क्युसेक.

 कोयना नदीत एकूण विसर्ग: 00 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 136/4770
 नवजा- 139/5630
 महाबळेश्वर- 142/5407

महत्त्वाची सूचना

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11:00 वा. कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करून 2100 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement