कोयना धरण अपडेट... धरण १००% भरले... नदी काठ च्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक येत असल्यामुळे आज सकाळी ९:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे १ फुट उघडून ९,५४६ क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे.
धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ११,६४६ क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे.
कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.


0 टिप्पण्या