Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट... सकाळी ९ वाजता विसर्गात होणार वाढ, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा...



कोयना धरण अपडेट 

                 कोयना धरण संग्राहीत छायाचित्र 
कोयनानगर: आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह(संजय डुबल ) धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आज दि. ५ सप्टेंबर २४ रोजी सकाळी ९:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटांपर्यंत उघडून सांडव्यावरून ३७,५२७ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे.

धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ३९,६२७ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
कोयना धरण
 दिनांक: ०५/०९/२०२४
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: 2163'06'' (659.435 मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 105.25 TMC (100.00%)
 थेट: 100.13 TMC (100.00%)

 आवक : 25,540 क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 28,396 क्युसेक.
 KDPH: 2,100 क्युसेक.

 कोयना नदीत एकूण विसर्ग: ३०,४९६ क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस-(दैनिक/संचयी) 
 कोयना- 43/5119
 नवजा- 97/6092
 महाबळेश्वर- 73/5847

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement