Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा... कोयना धरणातून सायं. ५ वा. पुन्हा विसर्ग वाढणार...



कोयना धरण अपडेट...

कोयनानगर -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल) धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आज दि. ५ सप्टेंबर २४ रोजी सायंकाळी ५:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे ५ फुट ६ इंचांपर्यंत उघडून ५०,४४२ क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे.

धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ५२,५४२ क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे.

कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement