Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


बालरंगभूमी परिषदेच्या वतीने पुणे येथे बालनाट्य संमेलन संपन्न...

                 बालरंगभूमी परिषदेच्या वतीने 
                 पुणे येथे बालनाट्य संमेलन संपन्न...
               
पुणे - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - बालरंगभूमी परिषदेच्या वतीने पुणे - बिबवेवाडी येथे पहिले बालनाट्य संमेलन रंगभूमी तसेच चित्रपट क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत विविध उपक्रम साजरे करून संपन्न झाले.
      पुणे शहरात अभिनेत्री सौ. निलम शिर्के- सामंत यांनी योजलेले बालरंगभूमी संमेलनाचे पहिले बालनाट्य संमेल नुकतेच पार पडले.... या संमेलनाला भारत भरातून बालक- पालक आणि रसिक प्रेक्षकांनी आनंद भरभरून घेतला आणि सर्व बालकलाकाराचे कौतुक केले.... त्याचे हे थोडक्यात दृश्यचित्र - नाट्यसमीक्षक सु. बा. सरपडवळ यांनी चित्रीत केले आहे! 
नाट्य कलावंत - संजय डुबल 
 .                   बालनाट्य परिषदेचे कौतुक                            बालरंगभूमी संमेलनात सत्काराला उत्तर देताना- ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिभा मतकरी यांना अश्रू अनावर झाले.....
  ज्येष्ठ अभिनेते- मोहन जोशी यांनी सर्वांचेच अभिनंदन केले...
                बाल कलावंतांची रंगभूमीवर कला.....
       गितातून शाहिरी साज चढवताना बाल कलावंत 
  वस्त्रहरणकार- गंगाराम गवाणकर यांची ग्रेटभेट -  सु बा सरपडवळ, नाट्यसमीक्षक यांच्या सोबत......
बालनाट्य परिषदेचं संमेलन २०२४-२५. पुण्यातील पहिले बालनाट्य संमेलन वाजता गाजत डिसेंबर- २०,२१ , २२.ला हर्ष उत्साहात पार पडले  ! 
            -- सु बा सरपडवळ, नाट्यसमीक्षक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement