Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


सर्वांना स्नेह निमंत्रण -- नमस्कार

.                    
.                       --  सर्वांना स्नेह निमंत्रण  --
                                     नमस्कार
.                            
मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह- संजय डुबल " बाळगंगा पडवणे श्रमसंघ " ( शैक्षणिक, कला- क्रिडा, सांस्कृतिक संस्था ) तर्फे  भंडारी समाजाचे दानशूर थोर समाजसेवक हिंदू धर्मरक्षक - श्रीमान भागोजीशेठ कीर यांच मुंबई- महाराष्ट्र साठी खूप मोठ कार्य आहे! तरी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या  शिल्पप्रतिमेचे पुजन आणि पुष्पमाला अर्पण सोहळा श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी म्हणजे दिनांक - १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ०७.१५ या वेळी भागोजी बाळोजी कीर स्मशानभूमी येथील भागोजीशेठ पुतळा या ठिकाणी चौकात "शिवाजी पार्क", दादर पश्चिम . (चौपाटी ) येथे  प्रमुख अतिथी - श्री दत्ता मोरे
 ( अध्यक्ष,श्रीविघ्नहर्ता प्रतिष्ठान.मुंबई ) आणि श्री नवीनचंद्र बांदिवडेकर (अध्यक्ष,अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ) यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे! 



तरी कृपया आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण या धर्मनिरपेक्ष - भावनिक सोहळ्यात आपल्या मित्र - मैत्रीणी , सहकुटुंब येऊन या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणे करावे! हेच स्नेहाचे निमंत्रण....! असे सु. बा सरपडवळ ( नाटककार, नाट्यसमीक्षक  ) यांच्या कडून सांगण्यात आले! 

 .                      संपादक -- संजय डुबल 
                              9172830799

         
.               
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement