Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


रंग कलेचे स्वर उजलले...

.                       रंग कलेचे स्वर उजळले...
मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ( मुंबई ) च्या एकांकिका स्पर्धेत सादर करणाऱ्या " बाळगंगा रंगभूमी " या संस्थेच्या " काटेरी येल " या एकांकिकेचे पुजन आणि तलमीचे उदघाटन - कविवर्य भाई नार्वेकर तथा  अशोक पुंडलीक यांच्या हस्ते झाले तेव्हा नाटककार / दिग्दर्शक - सु. बा. सरपडवळ तर संजय नार्वेकर  आणि कविवर्य भाई नार्वेकर यांनी मनोरंजन पर भक्ती गीत व कौटुंबिक गीताचे सूर छान सुंदर अशा आवाजात गाऊन उपस्थितांची मन जिंकली....! 
उपस्थित प्रमुख पाहुणे - भाई नार्वेकर, राजेश सावंत, संजय डुबल आणि शांताराम चव्हाण व उपस्थितांचे आभार श्री रमाकांत गमरे यांनी मानले !
"काटेरी येल " मधील कलावंत -- दत्ता मोरे,अभिलेश सरपडवळ , उमेश झेंडे, संजय नार्वेकर, रमाकांत गमरे, निशा जाधव, गजानन खडे, सुमंत सिरसेकर, धनंजय जोशी,जयवंत सातोस्कर, संजय डुबल, निलेश कांदळकर, राजेश सावंत, निता दिवेकर आणि सु. बा. सरपडवळ ही कलावंत मंडळी " काटेरी येल " या एकांकिकेत असणार आहेत. निर्मिती सुत्रधार- नारायण तिवरेकर व रमाकांत गमरे. निर्माता - राम सारंग. निर्मिती व्यवस्था- निलेश कांदळकर. निर्मिती प्रमुख- दत्ता मोरे व्यवस्थापक - राजेश सावंत. विशेष आभार- मालवणी चर्मकार समाज पंचायत संघ ( मुंबई )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement