वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ( संजय डुबल )
आज दुपारी 2.30 वा.त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
किडनी फेल झाल्याने निधन झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बॉलीवूड मधील अनेक सिनेमात त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. टीव्ही मालिकेत ही ते लोकप्रिय ठरले. 1983 साली प्रदर्शित झालेल्या जाने भी दो यारो या चित्रपटातुन त्यानी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले.. त्यांनी भूमिका केलेले अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.
त्यांच्या निधनाने बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे.


0 टिप्पण्या