Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'शोध सावल्यांचा' रहस्यमय खिळवुन ठेवणारी वेबमालिका..

पाटण - संजय डुबल - रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास, रोज वेगवेगळ्या वेब सिरीज दाखल होत असतानाच, अल्पावधीत लोकप्रियतेकडे वाटचाल करीत असलेली, मान्यवर कलावंतांच्या अभिनयाने सजलेली, लक्षवेधी वेब मालिका 
 *शोध सावल्यांचा.* 
     ग्रामीण बाज असलेली. 
व ग्रामीण भागातच चित्रीत झालेली. ग्रामीण जीवन व्यवस्थेचा वेध घेणारी, तसेच ग्रामिण कलाकारांना वाव देणारी वेब मालिका.
   लेखक व दिग्दर्शक - संजय हरीबा पाटील
          निखळ मनोरंजन हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवुन, या वेबमालिके ची कथा, पटकथा, गीतकार, संवाद  लेखन लिलया व समर्थपणे पेललेले, तसेच अनेक चित्रपटांचे कार्यकारी निर्माते म्हणुन सुपरिचित असलेले व या  शोध सावल्यांचा' या वेबमालिकेचे दिग्दर्शक श्री संजय हरीबा पाटील यांचं कौतुक करावे तेवढे कमीच. 
    सर्व सामान्य लोकांना ज्या गोष्टी कल्पनेत घेऊन जातात, आणि त्या डोळ्या समोर तरंगु लागतात, आणि मग सुरू होतो खेळ, 'शोध सावल्यांचा'. तांत्रिक दृष्टीने दर्जेदार, कलाकारांनी घेतलेली मेहनत, व अतुल लोहार यांचे लक्षवेधी संगीत यामुळे नक्कीच पहावी अशी, ग्रामीण रहस्यमयी कथानक असलेली वेब मालिका , शोध सावल्यांचा...
 निर्माते :-अनिल पवार व संजय पाटील असून कलावती किचन  पुणे प्रस्तुत, अर्थात टि.के. प्रोडक्शन ची निर्मिती असलेल्या या वेबमालिकेची तांत्रिक बाजु संभाळणारी टिम पुढील प्रमाणे. 
असोसिएट्स दिग्दर्शक आनंद तोडकर,
कॕमेरामन - अमोल यादव/ प्रभु, 
कला दिग्दर्शन - वासु पाटील,
संगीतकार - अतुल लोहार. (राज्य शासनाचा उत्कृष्ठ संगीतकार पुरस्कार प्राप्त. व 'झगा'फेम ) 
प्रोडक्शन मॕनेजर- सुरेश पाटील (नाना) व  खाशाबा चव्हाण (केडी), 
रंगभुषा - निलेश गव्हाळे,
गायक/गायिका - अतुल लोहार व समिना शेख, स्टुडिओ - स्वरा रेकाॕर्डींग, मल्हारपेठ, 
संकलक  व  क्रीएटीव्ह हेड - स्वप्निल संजय पाटील,
कार्यकारी निर्माता - अनिकेत अजित पाटील.
निर्मिती सल्लागार - अॕड. अनिता वरेकर,
आर्टीस्ट कोआॕर्डीनेटर- हेमंत पाटील (कराड)
 *कलावंत* - 
रोहित चव्हाण, 
कल्याणी नंदकिशोर (कल्लु आक्का), 
वासु पाटील (मांत्रीक), 
प्रमोद कदम (आण्णा), रूपेश चव्हाण (रूप्या), सुजाता पाटील (शारदा), हेमंत पाटील (हेम्या), 
सतिश उपळाविकर (सतिष), सुरेश पाटील (नाना), सुनिल परदेशी (काका), 
डाॕ. अजित पाटील (PSI), बाबासो चव्हाण. (बाब्या) तेजस्वीनी शेडगे (तायडी)
वेदांतिका जगताप(वेदु), सानिका सुतार 
(सानिका), नेहा देशपांडे (सारीका )
विठ्ठल कांबळे (पोलीस ) के. डी. चव्हाण.एक अप्रतिम कलाकृती पहायची असल्यास नक्की पहावी अशी वेब मालिका' खेळ सावल्यांचा.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement