Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


इंडियन आयडाॕल स्पर्धेचा 13 व्या पर्वाचा ऋषी सिंह विजेता ठरला आहे.

मुंबई - संजय डुबल -  2 एप्रिल रोजी पार पडलेल्या इंडियन आयडाॕल स्पर्धेचा 13 व्या पर्वाचा ऋषी सिंह विजेता ठरला आहे. 
    ऋषी सिंह व्यतिरिक्त, सोनाक्षी कर, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, शिवम सिंह आणि देवोस्मिता हे फिनालेमधील टॉप स्पर्धक होते. ट्रॉफीसाठी या सर्वांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. पण ऋषी सिंहने सर्वांना मागे टाकत ‘इंडियन आयडॉल १३’ची ट्रॉफी जिंकत विजेते पद पटकावले. 
      ऋषी सिंह हा मूळचा उत्तर प्रदेश येथील अयोध्येचा रहिवासी आहे. त्याला लहानपणा पासूनच गाणी गाण्याची व लिहिण्याची आवड आहे.  
    तो सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून त्याचं शिक्षण पूर्ण करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement