संजय डुबल -  साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्वपुर्ण घडामोडी चा वेध घेणारा आपला 'महाराष्ट्र न्युज आॕनलाईन' या वेब न्युज पोर्टल चा 'पाच हजार व्ह्युज' चा टप्पा आज पुर्ण झाला. 
       अल्पावधीतच आपला महाराष्ट्र न्युज आॕनलाईन च्या या प्रवासात आपण सर्व वाचक, हितचिंतक म्हणुन आपली भुमिका व मार्गदर्शन आमचे साठी मोलाचे होते, आहे व या पुढेही मोलाचे राहिल. 
      यापुढे ही असंच सहकार्य करावे जेणेकरून आपले हक्काचे 'आपला महाराष्ट्र न्युज' आॕनलाईन हे वेब न्युज पोर्टल महाराष्ट्रातील नंबर वन चे न्युज वेब पोर्टल बनेल यात शंका नाही.
         आणि हे तुम्हा सर्व वाचकांच्या शिवाय शक्य होणार नाही. हे पोर्टल सुरु झाल्या दिवसां पासुन मला मदत व प्रोत्साहीत करणारे जवळचे सहकारी विजय कांबळे सर व माधुरी ऐवाळे मॕम, प्रतिनीधी यांचा ही यात सिंहाचा व  मोलाचा वाटा आहे. 
     पुन्हा एकदा सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद