Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


लक्षवेधी नाटक 'जन्मवारी'

                      
                        रंगभूमीवरुन.....
.        !! लक्षवेधी नाटक -  जन्मवारी !!
मुंबई  -  सु. बा. सरपडवळ -           (नाट्यसमीक्षक)-
     लेखिका / दिग्दर्शिका - हर्षदा संजय बोरकर यांनी 'स्वेवन स्टुडिओज्' निर्मित " जन्मवारी " या नाटकात एकाच रंगमंचावर 'संत युगातला कालखंड' आणि आताचा कालावधी यातल जे सामंजस्य सांगितल आहे ते वाखाणण्याजोग आहे. त्या -बद्दल हर्षदा बाईंच अभिनंदन ! आणि 'जन्मवारी' ला शुभेच्छा व शुभ चिंतन सदिच्छा  !!  
शुभांगी भुजबळ ( विठा ) आणि शर्वरी कुलकर्णी - बोरकर.( कान्होपात्रा ) यांच्या भूमिका लक्षवेधी....

... तर अभिनेत्री - हेमांगी कवी  हिच्या भूमिकेला दाद देण्या जोगी लकबी होत्या  !

                कान्होपात्रा व विठा.
हेमांगी कवी  तर अमृता मोडक हिची भूमिका विशेष होती  तर...... संपूर्ण नाटकातील विविध अंगांनी प्रत्येक कलावंतांच्या भूमिका रंगतदार दिसल्या.....
मंदार देशपांडे यांच्या संगीताने मंत्रमुग्ध केले  होते  तर अमोघ फडके यांच्या प्रकाश योजनेने  नाट्यगृहातील रसिक प्रेक्षकांची मन जिंकली अन् सचिन गावकर याच्या थोडक्यात पण आटोपशीर नेपथ्याणे छान आकार घेतला होता. 
   
                हा प्रसंग फारच रंगला  !

सर्व कलावंतां सोबत - हर्षदा संजय बोरकर   ( लेखिका / दिग्दर्शिका ) प्रेषकांशी संवाद साधताना...
        जन्मवारी'  हे नाटक सर्वाधिक सुंदर आहे ! आणि सर्वानी पहावे असे आहे ! वेळेत वेळ काढून नक्की पाहायला नाट्य मंदिरांकडे वळा. 
      
 जन्मवारी " या नाटकाचे फोटो संजय डुबल यांनी काढले आहेत.

टिप - सोबत युट्युब लिंक वरुन मुलाखत व समिक्षण न विसरता पहा ही विनंती.
   https://youtu.be/h8dQfImH_1s

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement