Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


बाॕलीवुड अभिनेता गुफी पेंटल यांचे निधन.

मुंबई - संजय डुबल - 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिकांनी एक काळ गाजवला आहे. 'महाभारत' या मालीकेतील शकुनी मामाचे पात्र साकारणारे अभिनेते गूफी पेंटल (Gufi Paintal) यांचं आज सकाळी ९ वा त्यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 
       गुफी पेंटल यांचं पूर्ण नाव सरबजीत गूफी पेंटल असं आहे. त्यांनी 'महाभारत' शिवाय 'कानून', 'सौदा', 'अकबर बिरबल', 'ओम नम: शिवाय', 'मिसेस कौशिक की पाच बहुए', 'कर्ण संगिनी', 'जय कन्हैय्या लाल की' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्यांनी 'रफू चक्कर', 'देस परदेस', 'दावा', 'घूम' सारख्या काही हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 
आज संध्याकाळी ४ वा अंधेरी येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement