Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट... नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा... आज 5 वाजता, धरणातून विसर्ग वाढवला...

कोयना धरण अपडेट 
    आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -(संजय डुबल) दि. २७.
                             कोयना धरण 
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज संध्याकाळी ५:०० वा. धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ३ इंच उघडून सांडव्यावरून 10355 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 12455 क्युसेक्स आहे.

कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

कोयना धरण
 दिनांक: 27/08/2024
 वेळ: संध्याकाळी 05:00
 पाण्याची पातळी: 2159'09'' (658.292 मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 100.38 TMC (95.37%)
 थेट: 95.26 TMC (95.14%)

 आवक : 41,265 क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 10,355 क्युसेक.
 KDPH: 2100 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: 12455 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 36/4806
 नवजा- 55/5685
 महाबळेश्वर- 75/5482

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement