Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पाटण तालुक्यातील नवजा येथील बलात्कार प्रकरण...पाटण..कोयनानगर पोलीस स्टेशन मध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल... दोघेही अल्पवयीन....

पाटण तालुक्यातील नवजा येथील बलात्कार प्रकरणाने पाटण तालुका हादरला...

कोयनानगर पोलीस स्टेशन मध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल...

दोघेही अल्पवईन....

कोयनानगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - सविस्तर बातमी अशी कि, दि ०४/०६/२०२४ रोजी अल्पवयीन पिडीता वय १५ वर्षे ०५ महीने ही तिच्या राहते घरात एकटी असताना तिचा नातेवाईक आत्येभाऊ विधीसंघर्षीत बालक याने पिडीतेच्या घरामध्ये प्रवेश करुन पिडीता हिचेसोबत जबरदस्तीने बलात्कार केला आहे. म्हणुन अल्पवयीन पिडीत मुलगी हिने दिलेल्या तक्रारीवरुन कोयनानगर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान संहिता व पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो पाटण विभाग विजय पाटील याचे मार्गदर्शनाखाली कोयनानगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साो संदीप शितोळे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement