त्यानंतर गोविंदाला क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून चुकून एक गोळी सुटली, जी त्याच्या पायाला लागली. गोविंदा बाहेर जाण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोविंदाची बंदूक ताब्यात घेतली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास आहेत.


0 टिप्पण्या